Surprise Me!

Devmanus Serial Doctor Ajit Dev | डॉक्टर आपल्या जाळ्यात कोणत्या व्यक्तिला अडकवणार? Kiran Gaikwad

2021-08-24 0 Dailymotion

देवीसिंग उर्फ डॉ. अजित कुमार देव पुन्हा एकदा गावात आणि त्याच्या दवाखान्यात परतला आहे. तसंच चंदाच्या येण्यानं तो बिथरला आहे, चंदा देवीसिंगला धडा शिकवण्यासाठी आली असली तरी त्याचे कारनामे काही बंद झाले नाही आहेत. मात्र आता मालिकेत आणखी एक नवीन एंट्री झाली आहे. याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. एक महिला अजित कुमारच्या दवाखान्यात तिच्या पतीसोबत आली आहे. पती श्रीमंत असल्याचं लक्षात आल्यानंतर तो हिला जाळ्यात ओढण्याचा प्लॅन बनवतो.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #DevmanusSerial #KiranGaikwad
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon